Jalana Office

महाराष्ट्र शासन
ज़िल्हा निवड समिती, ज़िल्हाधीकारी, कार्यालय जालना
सरळसेवा भरती २०१६

     
 
महत्वाच्या सूचना

अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी खालील बाबींची पुर्तता करा.

1. शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा.
   
2. स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “ JPG / JPEG / BMP ” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.)
   
3. अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी.
   
4. ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार ठेवा.
चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी.
   
5. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल.
   
   
  Click Here