१. जाहिरात
पहा
२. योग्य जागेची
निवड करा .
३. अर्ज व्यवस्थित
भरा
४. प्रिंट
काढा
५. बँकेत
पैसे भरा
६. आपला अर्ज
पूर्ण करा
Jalana Office

महाराष्ट्र शासन
ज़िल्हा निवड समिती, ज़िल्हाधीकारी, कार्यालय जालना
सरळसेवा भरती २०१६
जालना जिल्हाधिकारी कार्यालय,तलाठी पदासाठीचे प्रवेशपत्र दि.८ सप्टेंबर २०१६ रोजी,दुपारी १ वाजता पासून उपलब्ध (डाउनलोड) करता येतील,ह्याची उमेदवारांनी दाखल घ्यावी..

Apply Now

 • icon-1 ऑनलाईन अर्ज
  या नंतर जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतः पात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता ऑनलाइन अर्ज या बटनावर क्लिक करावे.
  Register Now
 • icon-3 अर्ज भरण्याची योग्य पद्धत
  उमेदवाराने सर्वप्रथम www.jalna.nic.in या संकेत स्थळावर जाउन ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत या बटनावर क्लिक करावे व ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत नीट समजून घ्यावी.
  Login

 • icon-3 Search Hall Ticket
  Candidate can search or login with their credentials to download their hall ticket. Only eligible candidate can download their Hall Ticket.
  Click Here